Bandu Jadhav : मुख्यमंत्री व्हयचं होतं तर मुलाला मंत्री का केलं? बंडू जाधव यांचा ठाकरेंना घरचा आहेर
बाप मुख्यमंत्री झाला आणि लेक मंत्री झाल्याने शिंदेंनी गद्दारी केली, परभणीचे खासदार बंडू जाधवांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर. दोघांनी खुर्च्या अडवल्यामुळे शिंदेंनी वेगळी चूल मांडली, हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये शिव गर्जना मेळाव्यात जाधवांचं वक्तव्य.