Baban Thorat Arrested : बंडखोरांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी; बबन थोरातांना पुणे पोलिसांकडून अटक

Uday Samant Attack : पुण्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर धरपकड करत पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी देणारे हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola