
8th day of Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आठवा दिवस
Continues below advertisement
भारत जोडो यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. भारत जोडो यात्रेमध्ये स्वराज इंडियाचे सदस्य योगेंद्र यादव यांनी हजेरी लावलीये. तर सांगलीतूनही आरोग्य परिचारिका आपल्या मागण्या घेवून भारत जोडोत सहभागी झाल्यात.भारत जोडो यात्रेनिमित्त वामनराव टाकळगव्हाणकर यांनी गांधी नेहरु परिवाराच्या ४० वर्ष जुन्या फोटोंच्या संग्रह करत त्याचं प्रदर्शन आयोजीत केलंय. पाहूयात भारत जोडो यात्रेचा आजचा दिवस कसा होता.
Continues below advertisement