Threat to Uday Samant | उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या पीएच्या फोनवर अज्ञाताकडून धमकी

शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष आता टोकाला गेला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पीएला धमकीचा फोन आला. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंत्री उदय सामंत आज विदर्भ दौऱ्यावर आहेत, विद्यार्थी संघटनेनं उदय सामंत यांना मराठवाड्यात येऊ देणार नाही अशी धमकी दिली मात्र अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही, मी विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणार, असं उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola