सांगलीमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, पश्चिम महाराष्ट्रातही शेतीला मोठा फटका
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यामध्ये रविवारी पाऊसाचा कहर झाला आहे. सांगली शहरासह दुष्काळी खानापूर,तासगाव आणि कडेगाव या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे.तर खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तसेच इतर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी,नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. अग्रणी नदीवरील करंजे आणि बलवडी मधील पुलावरून दोघेजण वाहून गेले आहेत.
Continues below advertisement
Tags :
West Ratnagiri Ahmednagar Rain Damage Rain Loss Rain In Maharashtra Sindhudurg Sangli Aurangabad Ahmednagar Heavy Rain