Heavy rain in Maharashtra | राज्यभरात पावसाचं धुमशान,पुणे, सांगली, कोल्हापूरसह मराठवाड्यातही मुसळधार

Continues below advertisement
राज्यात आज परतीच्या मान्सून पावसाने मेहगर्जना आणि विजांचा कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगच्या काही भागात पावसाने तुफान फटकेबाजी केली. तर परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातही आज विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram