Ahmednagar Heavy Rain | अहमदनगरमध्ये मुसळधार पावसाने बॅरल आणि गाड्या पाण्यात वाहून गेल्या
Continues below advertisement
आज अहमदनगर शहरात देखील अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पाण्याच्या बॅरलची ट्रेन पाहायला मिळाली. अहमदनगर शहरातील चितळे रोड परिसरात पावसाच्या पाण्यात या बॅरलच्या ट्रेनने रस्त्यावर असणाऱ्या लोकांना या ट्रेनचा आनंद पाहायला मिळाला. अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर आज अहमदनगर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यातच एकच वेळेस अनेक बॅरल एका मागोमाग पाण्यात वाहू लागल्याने त्याला ट्रेनचे स्वरूप आले. आज झालेल्या मुसळधार पावसाने अनेक दुचाकी देखील पाण्याखाली गेल्या.
Continues below advertisement