Bhima Koregaon | भीमा कोरेगाव विजयस्तंभाला घरातूनच अभिवादन करा, सचिन खरात यांचं आवाहन

कोरोनामुळं भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास घरातूनच अभिवादन करा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलंय.. जगासह राज्यात कोरोनाचं संकट असताना सरकारच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं खरात यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola