Green Tax | केंद्र सरकारची ग्रीन टॅक्सला मान्यता, 1 एप्रिल 2022 पासून ग्रीन टॅक्स अंमलात येणार

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. असाच एक निर्णय गडकरी यांनी घेतला आहे. गडकरी यांनी पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या जुन्या वाहनांवर “ग्रीन टॅक्स” लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता औपचारिकरित्या अधिसूचित होण्यापूर्वी सल्लामसलत करण्यासाठी राज्यांकडे जाणार आहे. हा कर 1 एप्रील 2022 पासून अंमलात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola