गोवारी आदिवासी नाहीत, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द

गोवारी समाज आदिवासी नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे गोवारी समाजाचे अनुसूचीत जमातीतील आरक्षण रद्दबातल ठरले आहे. मात्र हा निर्णय मान्य नसल्याचं गोवारी समाजाने म्हटलंय. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे झाली. त्यामुळे बाजू  मांडायला वेळ मिळाला नाही, असं गोवारी समाजाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola