Governor Special Report : राज्यपालांकडून पदमुक्त होण्याचे संकेत? पदमुक्तीची चर्चा, मविआचा सल्ला

Continues below advertisement

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानावरुन आता जोरदार रणकंदन माजलंय... उदयनराजे यांनी देखील आज सर्व शिवप्रेमी संघटनांशी संवाद साधला, यानंतर ३ डिसेंबरला चलो रायगडची भूमिका घेतली... तर दुसरीकडे राज्यपालांनी पदमुक्तीची इच्छा व्यक्ती केल्याची बातमी समोर आली... आणि यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं पाहुयात...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram