Good News For Sugarcane farmers :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,मोदी सरकारचं गिफ्ट
Continues below advertisement
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आहे. ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन १५० रुपये वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुढच्या हंगामासाठी उसाला प्रतिटन ३ हजार ५० रुपये एफआरपी या बैठकीत निश्चित करण्यात आला. १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी हा दर असेल.
Continues below advertisement