Gondia : दहशतवादी कारवायांच्या संशयातून गोंदियातील तरुण पुणे ATS पथकाच्या ताब्यात
abp majha web team
Updated at:
28 Jul 2023 10:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोंदियातील 35 वर्षीय तरुण पुणे ATS पथकाच्या ताब्यात, दहशतवादी कारवायांचे धागेदोरे गोंदियाशी जुळत असल्यानं संबंधित व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात.