Gondia Water Supply : थकीत बिलामुळे गोंदिया जिल्ह्यातील 36 गावांचा पाणीपुरवठा ठप्प
abp majha web team
Updated at:
24 Aug 2023 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथकीत बिलामुळे गोंदिया जिल्ह्यातील ३६ गावांचा पाणीपुरवठा ठप्प. ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. पाणीपट्टीचे एक कोटी ६८ लाख ७ हजार ८३ रुपये थकीत.