Gondia : नरहरी पथसंस्थेच्या दोन संचालकांना अटक, 58 लाखांच्या घोटाळ्याचे आरोप ABP Majha
Continues below advertisement
गोंदियात संत नरहरी पतसंस्थेत 58 लाखाची अफरातफर केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी दोन संचालकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या सातवर जावून पोहचली आहे. 2009 साली सुरू झालेल्या या पतसंस्थेत अनियमितता आणि इतर कारणं देत पैसे काढण्यात टाळाटाळ होत होती. त्यामुळे खातेदारांनी संचालकांची तक्रार निबंधकांकडे केली... या तक्रारीचा तपास करताना एकूण ५८ लाखांची अफरातफर झाल्याचा प्रकास समोर आला... या प्रकरणात आत्तापर्यंत १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Continues below advertisement
Tags :
Arrest Gondia Investigation Sant Narahari Credit Union Fraud Of 58 Lakhs Ramnagar Police Director's Complaint