Gondia : गोंदियातील शिकाऊ विमानाचा मध्य प्रदेशात अपघात, 2 शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
18 Mar 2023 09:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGondia : गोंदियातील शिकाऊ विमानाचा मध्य प्रदेशात अपघात झाला आहे. अपघातात 2 शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.