Prashant Padole Gondia : गोंदियात मामा चाैकातून प्रशांत पडोळे यांची रॅली
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrashant Padole Gondia : गोंदियात मामा चाैकातून प्रशांत पडोळे यांची रॅली महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी गोंदिया येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केलीये... प्रशांत पडोळे यांनी सकाळपासून प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत गोंदिया शहरातील मामा चौक इथून रॅली काढत प्रचाराला सुरुवात केली आहे