Gondia Bhandara Grocery : धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा अपहार
Continues below advertisement
धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा अपहार झाल्याचं निष्पन्न झाल्याने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही जिल्हा पणन अधिकाऱ्यांवर एकाच वेळेस निलंबनाच्या कारवाई करण्यात आलीये.... या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीये.. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.
Continues below advertisement
Tags :
Media Gondia Bhandara Suspension Action Crores Paddy Buying Center Embezzlement Nispann On Marketing Officials Deep Inquiry Big Fish