J P Nadda Gondia : सुनील मेंढेंच्या प्रचारार्थ नड्डांची गोंदियात सभा
Continues below advertisement
J P Nadda Gondia : सुनील मेंढेंच्या प्रचारार्थ नड्डांची गोंदियात सभा मोदी, शाहांनंतर जे.पी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारार्थ नड्डांची आज गोंदियातील सर्कस ग्राऊंडवर सभा होणार आहे.
Continues below advertisement