Govind Pansare Murder Case : पानसरे हत्याकांडातील फरार आरोपींबद्दल नवे धागेदोरे हाती

पानसरे हत्याकांडातील फरार आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार यांच्याबद्दल नवे धागेदोरे तपासयंत्रणेच्या हाती आले आहेत.  कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणी एटीएसच्या तपासाचा सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर केला आहे.  

हायकोर्टाच्या निर्देशानंतर कुटुंबियांच्या विनंतीवरून तपास एसआयटीकडून एटीएसकडे सुपूर्द करण्यात आला आहे, 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola