Gondia Water Crisis : गोंदिया जिल्ह्यात पाणी टंचाई, प्रमुख जलाशयांच्या पाणीपातळीत मोठ्याप्रमाणात घट
Continues below advertisement
गोंदिया जिल्ह्यातच पाणी टंचाई. मध्यम प्रकल्पांत ३०.६१ टक्के जलसाठा उपलब्ध, प्रमुख जलाशयांच्या पाणीपातळीत घट.
Continues below advertisement