Gondia Shankarpat : गोंदियात शंकरपटाचा थरार, 400 पेक्षा जास्त बैलगाड्यांचा थरार ABP Majha

Continues below advertisement

Gondia Shankarpat : गोंदियात शंकरपटाचा थरार, 400 पेक्षा जास्त बैलगाड्यांचा सहभाग ABP Majha

 गोंदियातील गोरेगाव शहराला लागून असलेल्या श्रीरामपूर गावात तीन दिवसीय जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. या जंगी शंकर पटाला तुफान गर्दी उसळली आहे. लाखोच्या संख्येने दर्शक या ठिकाणी आले असून महाराष्ट्रासह लगतच्या मध्यप्रदेशातुन देखील बैल जोडीसह शेतकऱ्यांनी या संकर पटात सहभाग घेतला आहे . बैलांच्या शर्यतींवरून बंदी उठल्याने शंकर पटाचे आयोजन करण्या पुन्हा एकदा सुरवात झाली असून शेकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. तर या शंकर पटात विक्रमी 400 च्या वर बैलजोड्या सहभागी झाल्या. तर दोन बैलांच्या शर्यतीच्या विरोधात एकच बैल धावल्याचे चित्र या शंकरपाटात पाहायला मिळाले हेच या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. तर हा शंकरपट बघण्याकरिता नागरिकांची तुफान गर्दी उसळली होती. यावेळी चक्क झाडावर चढून नागरिकांनी हा शंकरपट बघितला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola