Gondia Red Crested Pochard : गोंदियात 'रेड क्रेस्टेड पोचार्ड' विदेशी पक्षांचं आगमन
Continues below advertisement
Gondia Red Crested Pochard : गोंदियात 'रेड क्रेस्टेड पोचार्ड' विदेशी पक्षांचं आगमनतलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरवात झालीय.. अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या माहुरकुडा तलावावर 'रेड क्रेस्टेड पोचार्ड' या परदेशी पक्षांचं आगमन झालंय. हे विदेशी पक्षी सध्या पक्षीमित्र आणि अभ्यासकांचं लक्ष वेधून घेतायत.
Continues below advertisement