Gondia Petrol Pump : पंप बंद असल्यानं पंपावर वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 10:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGondia Petrol Pump : पंप बंद असल्यानं पंपावर वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद ABP Majha
राज्यात सुरु असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद मिळतोय. गोंदियात पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पहायला मिळालं. आज सकाळपासून देखील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. तर जिल्ह्यात १० च्या वर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्यात आले आहे.