Gondia Sunrise 2024 : महाराष्ट्रात सूर्याची पहिली किरणं गोंदिया जिल्ह्यात : ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्रात सूर्याची पहिली किरणं गोंदिया जिल्ह्याच्या चांदसुरज गावात पडतात. नागपूरच्या तुलनेत ४  मिनिटे आधी तर मुंबईच्या तुलनेत ३० मिनिटे आधी गोंदियाच्या चांदसुरज गावात सूर्य उगवतो... नवं वर्षाच्या या उगवत्या सूर्याचे दर्शन चांदसुरज गावातील नागरिक घेतात व नवीन वर्षाची सुरवात करतात... हे गाव महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram