Gondia Farmer Protest : 2 दिवसापासून सुरु असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन मागे, थकीत चुकाऱ्यासाठी आंदोलन

गोंदियात २ दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन मागे, ४ सप्टेंबरपर्यंत धानाचे पैस मिळवून देणार, आमदार विनोद अग्रवाल यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola