Gondia Elephant : इटियाडोह धरणाजवळ हत्तींचा मुक्काम, 23 हत्तींचा कळपात समावेश

छत्तीसगड , गडचिरोली असा प्रवास करत आलेल्या जंगली हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यात आपला मुक्काम ठोकला आहे. तिथे त्यांनी एका शेतकऱ्यावर हल्ला ही केला होता. ((त्यानंतर या हत्तींनी इटियाडोह धरणाजवळील वन परिसरात वास्तव्य केलं आहे.)) या कळपात 23 हत्ती असल्याची माहिती कळतेय.वन विभागाचे पथक हत्तींच्या कळपावर नजर ठेवून आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola