Devendra Fadnavis stage Share with Prafulla Patel : प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर
abp majha web team
Updated at:
09 Feb 2023 08:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis stage Share with Prafulla Patel : प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर
गोंदिया जिल्हा परिषदेत एकत्रित सत्तेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस... तर भंडारा जिल्हा परिषदेत एकत्रित विरोधी बाकांवर बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस... सध्या या दोन्ही पक्षात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्या संदर्भात काहीतरी वेगळं शिजतंय का? असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे दोन्ही पक्षातील दोन मोठे नेते एकाच मंचावर दिसले.. यावेळी त्यांनी काही सूचक वक्तव्ये देखील केलीयेत.