Bhandara-Gondia : भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचं स्केच तयार
Continues below advertisement
राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचं स्केच तयार करण्यात आलंय. स्केचमधील चेहरा कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. भंडारा-गोंदिया सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर नागपुरात उपचार सुरु आहे..
Continues below advertisement