Gondia ATS : गोंदियातून अटक केलेल्या दहशतवाद्याच्या घरी एटीएसची छापेमारी
Continues below advertisement
गोंदिया: पुणे येथे पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या गोंदियातील अब्दुल कादिर पठाण (३५) याला पुणे ATS च्या पथकाने २० जुलै ला गोंदिया येथुन अटक करीत पुणे येथे नेले होते. आज अब्दुल कादिर पठाण ज्या आपल्या नातेवाईकाच्या घरी वास्तव्यास होता त्या गोंदियाच्या घरी तपासा करिता पुणे ATS पथक आलेला आहे. आज सकाळी 10 वाजेपासून या घरी तपास सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement