Gondia Boy : अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपवले जीवन, घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त
गोंदियातील मोहाडीत अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त, सुसाईड नोट मधील मजकुरावरून, एकतर्फी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.
Tags :
Suicide Gondia Suicide Note Minor Hanging One-sided Love Mohadi Crime Scene Seizure One-sided Love