Goa Saptakoteshwar Temple : गोष्ट गोव्यातल्या सप्तकोटेश्वर मंदिराची : ABP Majha

Continues below advertisement

सध्या देशातल्या पाच राज्यांमध्ये निवडणुकांची धामधूम आहे. या पाच राज्यांपैकी एक आहे गोवा. गोव्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. पक्षांतर, तिकिटावरुन सुरु असलेलं नाराजीनाट्य याचा सिलसिला सुरुच आहे. पण या राजकीय घडामोडींशिवाय आम्ही तुम्हाला गोव्याचे वेगवेगळे रंगही दाखवणार आहोत. गोवा हे देशातलं पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य. याच गोव्यातल्या एका कलरफुल भागात आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत... पाहूयात हा खास रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram