Goa Election 2022 : गोव्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 14 फेब्रुवारीला 40 जागांसाठी होणार मतदान


गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. १४ फेब्रुवारीला विधानसभेच्या सर्व ४० जागांसाठी मतदान होत आहे. तर, उत्तराखंडमध्येही १४ फेब्रुवारीला मतदान पार पडत असल्याने ७० जागांवर उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. गोव्यात शेवटचे दोन दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रचारसभा पार पडल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola