GoAir Flights Cancelled | गो-एअरची 20हून अधिक उड्डाणं रद्द, देशभर प्रवाशांचा खोळंबा | ABP Majha

ख्रिसमस अगदी दोन दिवसावर आला असल्याने प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. 23 डिसेंबरपासून देशभरातील गो एअरची 20 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत, त्यामुळे मुंबई, चेन्नई, दिल्ली, गोवा, कोची आणि पोर्टब्लेअर विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा पाहायला मिळत आहे. तर आज सकाळी 24 डिसेंबरला मुंबईहून चेन्नई, कोची, बंगळुरू, पोर्टब्लेअर याठिकणी जाणाऱ्या गो एअरची फ्लाइट्ससुद्धा रद्द झाल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola