Ghatkopar :थर्टी फस्टनिमित्त मुंबई मधील वाईन शॉप समोर मोठी गर्दी, मद्य खरेदीसाठी मोठा रांग : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथर्टी फस्टनिमित्त मुंबई मधील वाईन शॉप समोर मोठी गर्दी पाहायला मिळाला.. घाटकोपर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या बॉम्बेवाला वाईन शॉप समोर मद्य खरेदीसाठी मोठा रांग लागली होती परिणामी या परिसरात मोठी जमली होती..एकीकडे मुंबईत जमावबंदी असताना इथे मात्र पालिका किंवा पोलीस प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसलं नाही.