Gas Rates Hike | एलपीजी सिलेंडर आता 794 ऐवजी 819₹, गॅस सिलेंडर 1 डिसेंबरपासून 225₹ ने महागला

नवी दिल्ली :  पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. . त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 819 रुपये मोजावे लागणार आहे. 24 फेब्रुवारीला एलपीजी गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola