Shegaon | शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 143वा प्रकट दिन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा
आज श्री गजानन महाराजांचा 143 वा प्रगट दिन सोहळा आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात अंतर्गत कार्यक्रमात अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा साजरा होतोय. दरवर्षी प्रकट दिन सोहळ्याला हजारो दिंडी व लाखो भक्त शेगावात हजेरी लावतात, इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा साध्या पद्धतीने व भक्तांविना होणार आहे.
Tags :
Shegaon Temple Corona Shegaon Temple Shegaon News Gajanan Maharaj Buldhana News Shegaon Buldhana Corona