Gadchiroli : 20 लाख बक्षीस असलेल्या एका नक्षल जोडप्याने पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण : ABP Majha

Continues below advertisement

नक्षली घातपात कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठे यश, 20 लाख बक्षीस असलेल्या एका नक्षल जोडप्याने पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण, यात दीपक इष्टाम नामक डिव्हिजनल कमांडरचा समावेश, पत्नी शामबत्ती अलामसह त्यांनी पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram