Gadchiroli Election : गडचिरोलीत मतदानासाठी हालचाली सुरु, इतर मशीन आणि EVM पाठवण्यात आल्या
गडचिरोलीत मतदानासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहे. १९ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून ईव्हीएम आणि इतर युनिट गडचिरोतील पोहोचवण्यात आले आहेत. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी ६८ बूथवरील २९५ मतदान कर्मचाऱ्यांना भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून सोडलं जात आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...