Gadchiroli Roads Damage Special Report : खनिजांच्या ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण


कोट्यवधींची खनिज संपत्ती असलेल्या गडचिरोलीत रस्त्यांची मात्र दुरावस्ता झालीये. खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांची चाळण झालीये. त्यामुळे अनेक ठिकाणी लालपरीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठणं शक्य होत नाहीये. तर खड्ड्यांसोबतच धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola