Gadchiroli Rain : गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत

Continues below advertisement

Gadchiroli Rain : गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर असलेल्या  मेडिगट्टा लक्ष्मी धरणाचे ड्रोन vs     मोठ्या प्रमाणात मेडीगट्टा धरणामध्ये पाण्याच्या विसर्ग होत असून  पुराचे दृश्य आपण बघू शकतो   गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला लागून आहे हा सर्वात मोठा धरण   या धरणाला एकूण 85 दरवाजे असून 85 पूर्णपणे उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे      नजर जाई पर्यंत पुराचे पाणी गोदावरी व प्राणहिता नदी दिसत आहे  गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे मात्र तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततदार पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले होते आजची जर स्थिती बघितली तर यात 4 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे तर 30 लहान मार्ग बंद आहेत त्यामुळे या मार्गावर अनेक वाहने अडकलेले आहेत  दुसरीकडे महाराष्ट्र तेलंगाना सीमेवर असलेल्या गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडिगड्डा धरणाचं ड्रोन-विज्युअल्स आपण बघू शकतो की किती पाण्याची तीव्रता आहे किती मोठ्या प्रमाणात पाण्याचं स्वरूप दिसत आहे परलाकोट नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहरात पाणीच प्रवेश करण्यात आला होता त्यामुळे पन्नास हुन अधिक दुकाने घरे पाण्याखाली आले होते आता पूर ओसरायला सुरुवात झाली असून जनजीवन पूर्वस्थित येत आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram