Gadchiroli Rain : गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पुराचा फटका, मुख्य बाजारपेठेपर्यंत पुराचं पाणी

Continues below advertisement

गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसलाय... मुख्य बाजारपेठेपर्यंत पुराचं पाणी शिरलंय.. त्यामूळे भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे..प्रशानाने खबरदारी म्हणून वेळेतच  लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते... दर वर्षी भामरागड शहरासह तालुक्यातील ११२ गावांना पुराचा फटका बसत असतो आणि त्यामुळे  मुख्यालयाशी थेट संपर्क तुटत असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते..तर दुसरीकडे प्रणिता आणि गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सिरोंचा तालुक्यातील १२ गावांना खाली करण्याचे आदेश काल जिल्हा प्रशासनाने दिले होते.. सद्या स्थिती सामान्य असून स्थानिक प्रशासन अलर्ट वर आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram