
Gadchiroli Naxalite : कोनसरी लोह पोलद प्रकल्पाचा पहिला टप्पा 40 दिवसात सुरु होणार : ABP Majha
Continues below advertisement
देशातील उच्च प्रतीचं लोहखनिज गडचिरोलीतील सुरजागड टेकड्यांमध्ये असल्याची माहिती 1960 पासून उपलब्ध होती.. मात्र नक्षलवादामुळे त्या लोह खनिजाचा वापर करणं शक्य नव्हतं.. आता बदललेल्या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील "कोनसरी" मध्ये लोह पोलाद प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढच्या 40 दिवसात सुरू होणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भ हे स्टील उत्पादनाचं हब बनेल असा विश्वास लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. प्रभाकरन यांनी व्यक्त केलाय
Continues below advertisement