Gadchiroli Lok Sabha 2024 :काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंडींचा पक्षातील पदाचा राजीनामा:ABP Majha

Continues below advertisement

गडचिरोलीत काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय.  माजी आमदार नामदेव उसेंडींनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि आदिवासी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.  गडचिरोलीतून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. तिकीट वाटपात प्रदेश स्तरावर राजकीय कुरघोडी होत असून, पैसेवाल्या व्यक्तींनाच तिकीट वाटले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नामदेव उसेंडी यांनी 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेस तर्फे  गडचिरोलीतून लोकसभा लढवली होती.  मात्र  त्यांना दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला होता.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram