Gadchiroli : गडचिरोली पोलिसांचा नक्षलवाद्यांना दणका, पोलिसांनी पाडलं नक्षलवाद्यांचं स्मारक
Continues below advertisement
गडचिरोली पोलिसांचा नक्षलवाद्यांना दणका, नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी पाडलं नक्षलवाद्यांचं स्मारक, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात विसामुंडी भागात पोलिसांनी बिटलू मडावी या नक्षलवाद्याचं स्मारक जमीनदोस्त केलं, 30 एप्रिल रोजी पोलिसांसोबत चकमकीत नक्षलवादी बिटलू मडावी मारला गेला होता., पोलिसांनी काल हे स्मारक पाडून परिसरात नक्षलवाद्यांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला, विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी गेल्यामुळे ज्या साईनाथ नरोटी नावाच्या तरुणाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती, त्यात बिटलू मडावीचाच हात होता
Continues below advertisement