Gadchiroli Ajit Pawar PC Full : 'ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज' : अजित पवार
विरोधी पक्ष नेते अजित पवार आजपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर. सकाळी गडचिरोली जिल्ह्यांतील पुराचा घेतला आढावा.