
Gadchiroli : गडचिरोलीच्या अहेरीमध्ये नक्षलवाद्यांच्या 2 समर्थकांना अटक
Continues below advertisement
गडचिरोलीच्या अहेरीमध्ये नक्षलवाद्यांच्या २ समर्थकांना अटक, आरोपींकडून २७ लाख ६२ हजारांची रोख रक्कम जप्त, हे नक्षलवादी २० टक्के कमिशनचं आमिष दाखवून २ हजाराच्या नोटा बदलून देत होते.
Continues below advertisement