Devendra Fadnavis Gadchiroli : शेतकऱ्यांनी अतिरिक्त पंप मागितले तरी देण्यास तयार- फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत.. सी-६० कमांडोंनी रविवारी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.. त्या जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसंच, गडचिरोलीतील विकासकामांचा आढावाही फडणवीस घेणार आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola