Ajit Pawar on Gadchiroli : शतकरी ताठ मानेनं उभा राहिला पाहिज, मुख्यमंत्र्यांकडे करणार 'या' मागण्या
Continues below advertisement
गडचिरोलीः जिल्ह्यात पूरानंतर अनेक भागाचे सर्वेक्षण अद्याप झाले नाही आहे. तरी प्रशासनाने ज्या ठिकाणी जाणं शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामे पूर्ण करावे आणि बाधितांना वेळेत मदत मिळावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यांना संपूर्ण कर्जमाफी शासनाने जाहीर करावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
Continues below advertisement