Narendra Mehta Resigns | पक्षाची बदनामी होत असल्याने भाजपच्या माजी आमदारांचा सर्व पदांचा राजीनामा

माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आपल्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. 26 फेब्रुवारीला मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. मिरा-भाईंदर शहरात भाजपचा एक मेहता गट तर दुसरा विद्यमान आमदार गीता जैन यांचा गट आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola